मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याच्या प्रयत्नामुळे पोटदुखी; शिंदेंची ठाकरेंवर टीका
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मराठा आरक्षणावरुन उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली. या टीकेवर शिंदेंनी पलटवार केला. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याच्या प्रयत्नामुळे पोटदुखी होत आहे, असं शिंदे म्हणाले. मराठा आरक्षणाचे मारेकरी तुम्ही आहात; अशी गंभीर टीका शिंदेंनी ठाकरेंवर केली.