टाटा मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांचा उत्साह; मुख्यमंत्र्यांसह इतर नेतेही उपस्थित
1238 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराटाटा मॅरेथॉनचं मुंबईत आयोजन केलं होतं. टाटा मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांचा उत्साह पाहायला मिळाला. टाटा मुंबई मॅरेथॉनला शिंदे, भुजबळांसह इतर नेत्यांनी हजेरी लावली.