विमान, हेलिकॉप्टर, चांद्रयान 3 मधून भाजपने प्रचार करावा, आम्हाला फरक पडत नाही संजय राऊत
1238 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करालोकसभेच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टर बुक करण्यात आल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. विमान, हेलिकॉप्टर, चांद्रयान 3 मधून भाजपने प्रचार करावा, आम्हाला फरक पडत नाही; असं संजय राऊत म्हणाले. प्रचार कसाही केला तरी २०२४ ला आम्हीच जिंकणार असं संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं.