बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत बैठक, फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांची समजूत काढली?
1034 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराभाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत ही बैठक असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलंपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे असं ठरल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणाले.हर्षवर्धन पाटील यांची अजित पवार यांच्यावर नाराजी असल्याचं दिसून येत होतं.हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांची समजूत देवेंद्र फडणवीसांनी काढल्याचं दिसून येतंय.महायुतीचा धर्म सगळ्यांनी पाळायला हवा असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले.