आवाज कुणाचा? शिवसेनेचा; उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहताच शिवतीर्थावर उत्साहाला उधाण
1146 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करामुंबईत शिवतीर्थावर आज (१७ मार्च) इंडिया आघाडीची अत्यंत महत्वपूर्ण अशी सभा पार पडत असून राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंसह इंडिया आघाडीचे देशभरातील महत्वाचे नेते शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. यावेळी, भाषणासाठी उद्धव ठाकरे उभे राहताच शिवतीर्थावरील वातावरणाला चार चाँद लागले. आवाज कुणाचा? शिवसेनेचा अशा घोषणासह उद्धव ठाकरेंचं स्वागत झालं. उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहताच शिवतीर्थ घोषणांनी दुमदुमलं.