गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी, तुमचं वैफल्य जनतेवर काढू नका | संजय राऊत
1343 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराजालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला.इतका मोठा लाठीचार्ज गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.शिवसेना या घटनेचा निषेध करते असं म्हणत राऊतांनी सरकारवर निशाणा साधला.गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी असल्याचंही राऊत यावेळी म्हणाले. तुमचं वैफल्य जनतेवर काढू नका अशी माझी हात जोडून विनंती आहे असंही संजय राऊत म्हणाले.