हिरा पन्ना मॉलमध्ये आग, जिवीत हानी टळली, आग आटोक्यात आणण्यात यश
1182 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करामुंबईच्या जोगेश्वरीतील हिरा पन्ना मॉलमध्ये आग लागल्याची घटना घडली.हिरा पन्ना मॉलमधील आगीत जिवीत हानी टळली आहे.वेळीच सावध पवित्रा घेतल्याने घटनेत दुखापत झाली नाही.