दाऊद इब्राहिम आमच्यासाठी किरकोळ क्रिमिनल, मी धमक्यांना घाबरत नाही | समीर वानखेडे
4787 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराएनसीबीचे माजी संचालक, आयआरएस समीन वानखेडे यांनी खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.या कार्यक्रमात अंडरवर्ल्डकडून येणाऱ्या धमक्यांच्या प्रश्नांवर आयआरएस समीर वानखेडे यांनी रोखठोक उत्तर दिलं.दाऊद इब्राहिम आमच्यासाठी लहान, किरकोळ गुन्हेगार आहे असं वानखेडे म्हणाले.हिंमत असेल तर त्यांनी समोर यावं असं चॅलेंज वानखेडे यांनी दिलं.