गोपीनाथ मुंडे संघर्ष योद्धा, पण पंकजा मुंडे ओबीसीच्या मुद्द्यावर मूग गिळून गप्प बसल्या;लक्ष्मण हाकेंची टीका
1033 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करामराठा समाजाला कुणबी दाखले देण्याला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे.मात्र, भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी या निर्णयाचं स्वागत केलं.यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी पंकजा मुंडेंना भूमिका घेण्याचं आवाहन केलं.पंकजा मुंडेंनी मूग गिळून गप्प बसू नये, असं मत लक्ष्मण हाकेंनी मांडलंपंकजा मुंडेंना समाज माफ करणार नाही, अशी टीकाही हाकेंनी केली.