जरांगेंची मागणी अनैतिक, आरक्षण मागायची वेळ का आली याचा विचार करा, लक्ष्मण मानेंची टीका
1118 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करालेखक लक्ष्मण माने यांनी मराठा आरक्षणावर भूमिका मांडली.ओबीसी मराठा आरक्षणाच्या मागणीला लक्ष्मण मानेंनी विरोध दर्शवला.मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, असं ठाम मत मानेंनी व्यक्त केलं.मनोज जरांगे मनूवादी असल्याची टीकाही लक्ष्मण मानेंनी केली.मराठा समाजाने शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण नाकारल्याची आठवण मानेंनी करुन दिली.