मानाच्या गदेचं कौतुक, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान
1116 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
६६ व्या महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. सिकंदर शेखचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान करण्यात आला. मानाच्या गदेचं मुख्यमंत्री शिंदेंनी कौतुक केलं.
mumbaiTimesXP MarathiUpdated: 13 Nov 2023, 9:51 pm