दुसऱ्याची स्क्रिप्ट वाचणारा चुकतोच, राज ठाकरेंना मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर
1180 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असं राज ठाकरे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांचा बोलवता धनी वेगळा असल्याची शंका राज ठाकरेंनी व्यक्त केली. राज ठाकरे यांच्या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
mumbaiTimesXP MarathiUpdated: 17 Nov 2023, 2:28 pm