एका नेत्याला खुश करण्यासाठी तुम्ही सारखं तेच बोलणार तर चालणार नाही | मनोज जरांगे
1121 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करामनोज जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधत सरकारला इशारा दिला. एका नेत्याला खुश करण्यासाठी तुम्ही सारखं तेच बोलणार तर चालणार नाही, असं जरांगे म्हणाले. बहाने सांगू नका, दगाफटका करुन मराठ्यांची नाराजी पत्करु नका; असा थेट इशारा जरांगे पाटलांनी दिला.