ही तर ठाकरी भाषा; उद्धव ठाकरेंकडून शिंदे गटाचा सुकलेली पानं असा उल्लेख, राजन साळवींची प्रतिक्रिया
1395 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआवाज कुणाचा या पाॅडकास्टमध्ये खासदार संजय राऊतांनी घेतलेली उद्धव ठाकरेंची मुलाखत आज (२६ जुलै) प्रसारित झाली असून ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. ठाकरेंनी शिंदे गटाचा सुकलेली पानं असा उल्लेख केल्यानंतर आमदार राजन साळवींनी प्रतिक्रिया दिली आहे.ही तर ठाकरी भाषा, आमच्यासाठी ही मुलाखत दिशादर्शक ठरेल, असं राजन साळवी म्हणाले. तसेच, आमचं गतवैभव परत येईल, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे.