दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक, मनसैनिकांनी इंग्रजी पाट्या फोडल्या
1228 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करादुकानावरील मराठी पाटयांवरुन मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. मनसैनिकांनी दुकानावरील इंग्रजी पाट्या फोडल्या. मनसे पदाधिकाऱ्यांनी दुकानदारांकडे जाऊन मराठी पाट्यांसाठी आग्रह केला. दुकानदारांकडे जात निवेदन देत मनसे पदाधिकाऱ्यांनी मराठी पाट्या लावण्यास सांगितल्या.