राज ठाकरे-अमित शाह यांची दिल्लीत भेट, महायुतीत नव्या भिडूची एन्ट्री? नाशिककरांच्या प्रतिक्रिया?
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत.राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यात दिल्लीत बैठक पार पडली आहे.राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात ४० मिनिटं बैठक पार पडली आहे.महायुतीत मनसे सहभागी होणार अशा चर्चा सुरू असून, नाशिकमधील पदाधिकाऱ्यांना नेमकं काय वाटतं?मनसेने महायुतीत सहभागी व्हावे का? नाशिकची जागा महायुतीकडून मनसेला मिळाली तर?मनसेची संघटनात्मक बांधणी नेमकी सध्याची काय आहे? या विषयांवर नाशिकमधील...पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी....