अजित पवार मावळमध्ये पाठिंबा देतील, श्रीरंग बारणेंना विश्वास
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली.यावेळी मावळमधून कमळ चिन्हावर लढणार का याबाबत बारणे यांना प्रश्न विचारण्यात आला.मी शिवसेनेचा उमेदवार असून धनुष्यबाण चिन्हावर लढणार असं बारणे म्हणाले.तसंच अजित पवार देखील मावळमधून लढण्यास पाठिंबा देतील असं मत बारणेंनी व्यक्त केलं.