भाजप सत्तेत येईल का याची काळजी घ्या, नाना पटोलेंचा फडणवीसांना सल्ला
1166 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करामी पुन्हा येईन म्हणतो तेव्हा नक्की येतो, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी निशाणा साधला. पुन्हा आलेत पण मुख्यमंत्री झाले नाहीत, असा टोला पटोलेंनी फडणवीसांना लगावला.