कीर्तिकरांनी शिंदेंना खोका दिला, मी वाकून पाहिलं; राणेंच्या वाक्यानं सारेच हसले
1294 views
mumbai चे व्हिडिओ सबस्क्राईब करागजानन कीर्तिकर यांच्या शिवसेना लोकाधिकार आणि मी या पुस्तकांचं प्रकाशन पार पडलं.या प्रकाशन सोहळ्याला नारायण राणे यांनी हजेरी लावली.या कार्यक्रमात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.पुस्तकाच्या खोक्यावरून नारायण राणेंनी मिश्कील टोला लगावला.यावेळी नारायण राणेंनी ठाकरेंवर घणाघाती टीका केली.