राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; पक्ष कार्यालयाबाहेरील नेत्यांच्या फोटोला काळं फासत निषेध
1455 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराअजित पवारांनी पक्षातील बड्या नेत्यांसह शिंदे-फडणवीसांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. आज (२ जुलै) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची. तर अन्य बड्या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामुळे, राष्ट्रवादीचे सामान्य कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले असून पक्ष कार्यालयाबाहेरील. या नेत्यांच्या फोटोला काळं फासत कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.