भाकरी ही फिरवावीच लागते, नाहीतर ती करपते; राष्ट्रवादी युवकच्या कार्यक्रमात शरद पवारांचं सूचक विधान
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
राष्ट्रवादी युवक काँग्रेसर्फे आयोजित युवा मंथन कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. युवकांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्णय घेण्याबाबत पवार बोलत होते. यावेळी, भाकरी ही फिरवावी लागते, नाही फिरवली तर ती करपते, असं विधान पवारांनी केलं आहे. भाकरी फिरवायची वेळ आता आली, विलंब करून चालणार नाही, असंही पवारांनी यावेळी म्हटलं.