वादानंतर अजित पवार आणि संजय राऊत आमने- सामने; काय झालं? पाहाच
1142 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करागेल्या काही दिवसांत राजकीय उलथपालथीच्या चर्चांसह राज्यात आणखी एक वाद चांगलाच गाजला. तो म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि ठाकरेंचे नेते संजय राऊत यांच्यात...संजय राऊत हे स्वतःला सर्वच पक्षांचे प्रवक्ते समजतात असं अजित पवारांना वाटतं असं म्हणत नाना पटोलेंनी दादांच्या नाराजिवर शिक्कामोर्तबच केला. वाद इथपर्यंत पोहोचला की एका पत्रकार परिषदेत अजित दादांनी पत्रकारांना कोण संजय राऊत असा प्रतिप्रश्नही केला. दरम्यान, ह्या सगळ्या शाब्दिक चकमकीनंतर १ मे रोजी बीकेसी येथे झालेल्या मविआच्या मुंबईतील वज्रमूठ सभेत अजितदादा आणि राऊत आमनसामने आले.