पेट्रोलपंपावर 2000 ची नोट दिली; ग्राहकाच्या स्कूटीतून पेट्रोल पुन्हा काढून घेतलंपेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानं 2000 रु. ची नोट घेण्यास नकार दिला. कर्मचाऱ्यानं ग्राहकाच्या गाडीत भरलेलं पेट्रोल पुन्हा काढून घेतलं. सोशल मीडियावर व्हायरल होणारे लोकप्रिय व्हिडिओ प्रेक्षकांसाठी महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाईटवरही टाकले जातात. असाच हा लोकप्रिय व्हिडिओ खास तुमच्यासाठी... तुम्हाला आवडला असेल तर जरुर शेअर करा.