उमेदवारी मिळाल्यानंतर पियूष गोयल श्री सिद्धीविनायका चरणी, मुंबईतील आठवणींना उजाळा दिला
1029 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करापियूष गोयल यांना उत्तर मुंबईतून भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे.उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुंबईत दाखल होत पियूष गोयल यांनी श्री सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं.आज एक मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आला आहे असं पियूष गोयल म्हणाले.मुंबईची सेवा करण्यासाठी पंतप्रधानांच्या सूचनेने मुंबईमध्ये निवडणुकीला आलो असं पियूष गोयल म्हणाले.मुंबई मधील ६ च्या ६ जागा महायुती जिंकेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.यावेळी पियूष गोयल यांनी मुंबईतील आठवणींना उजाळा दिला.