पोलीसांबद्दल अपमानास्पद आणि दादागिरीची वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणेंविरोधात.पोलीसांच्या पत्नी आक्रमक झाल्या आहे.तुझे व्हिडिओ बघायला तू काय हिरो आहेस का? असं सुनावत पोलीस खातं आणि पोलीसांच्या कुटुंबियांची..जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे.
mumbaiTimesXP MarathiUpdated: 26 Feb 2024, 3:41 pm