पिंपरी- चिंचवडमधील अवैध वृक्षतोडी संदर्भात लढतोय हा पर्यावरण प्रेमी. पिंपरी- चिंचवड शहरातील अवैध वृक्षतोडीचे सत्र थांबायला तयार नसल्याचं प्रशांत म्हणाले . जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण प्रेमी प्रशांत राऊळ यांनी मंत्रालयासमोर उपोषण केलं. प्रशांत पिंपरी-चिंचवड ते मंत्रालय असा सायकल प्रवास करत आले. उपोषणाद्वारे पिंपरी - चिंचवडमधील अवैध वृक्षतोडीचा प्रश्न उपोषनाद्वारे मांडला आहे. विशेष म्हणजे प्रशांत यांच्या या उपोषणाची दखल सयाजी शिंदेंनीही घेतली,
mumbaiTimesXP MaharashtraUpdated: 6 Jun 2023, 9:44 pm