पंकजा मुंडेंना उमेदवारी, पत्ता कट झाल्यानंतर प्रीतम मुंडे काय म्हणाल्या?
1362 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
बीडमधून प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. पंकजा मुंडे यांना संधी मिळाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. यावेळी बहिण प्रीतम मुंडे यादेखील सोबत होत्या. पंकजा ताईंच्या पाठीशी खंबीर आहोत असं प्रीतम मुंडे म्हणाल्या. पंकजा ताईंना मी सूचना देण्याची आवश्यकता नाही असंही प्रीतम मुंडे म्हणाल्या. सध्या पंकजा ताईंना बीड लोकसभेत निवडून देणं हे एकच लक्ष्य असल्याचं प्रीतम मुंडेंनी सांगितलं.
mumbaiTimesXP MarathiUpdated: 14 Mar 2024, 3:44 pm