अशोक चव्हाणांनी मल्लिकार्जुन खर्गेंचं स्वागत केलं, मागे नाना अन् वडेट्टीवार, राहुल गांधींची एन्ट्री चर्चेत!
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
इंडिया आघाडीची मुंबईत दोन दिवसीय बैठक पार पडणार आहे.या बैठकीसाठी देशभरातील दिग्गज नेते मंडळी मुंबईत दाखल झाली आहेत.यावेळी ग्रँड हयात हॉटेलमध्ये राहुल गांधी यांची झालेली एन्ट्री चर्चेचा विषय ठरली आहे.यावेळी राहुल गांधी मल्लिकार्जुन खर्गे यांचा हातात हात घेऊन चालताना पाहायला मिळाले.