प्रत वाचा, 2 महिन्यात निर्णय द्या असे कोणतेही आदेश कोर्टाकडून नाहीत | राहुल नार्वेकर
1203 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरुन प्रश्न विचारण्यात आला. 2 महिन्यात निर्णय द्या असे कोणतेही आदेश कोर्टाकडून नाहीत, असं स्पष्टीकरण राहुल नार्वेकरांनी दिलं. सुप्रिम कोर्टाने लगेच निर्णय द्या असं म्हटलं नाही, असं राहुल नार्वेकर म्हणाले.