मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन, राहुल नार्वेकरांच्या सूचक विधानाची सर्वत्र चर्चा
1277 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करालोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा आहे. मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन, असं राहुल नार्वेकर म्हणाले. हे विधान ऐकून भाजप नेते गिरीश महाजनांनी डोक्यावर हात मारला.