मुंबईकर अन् ठाणेकरांनी प्रतीक्षा संपली; पावसाच्या सरी बरसल्या
1186 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करामुंबई प्रमाणे ठाण्यास उपनगरांमध्ये शनिवारी सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे.ठाणे, कळवा मुंब्रा येथे सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे.या पावसामुळे परिसरातील वातावरण थंड झाले आहे. शुक्रवारी सकाळी पावसाच्या काही सरी बरसल्यानंतर दिवसभर पावसाने उसंती घेतली होती.त्यानंतर शनिवारी सकाळीच पावसाने हजेरी लावली आहे. या दरम्यान सकाळपासूनच ढगाळ वातावरण पसरले होते. दोन तास संततधार पाऊस पडल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आहे.