पाऊस पडला, मुलाखत रद्द केली; पण राज ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलंच
1190 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराज ठाकरेंच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण अवेळी आलेल्या पावसामुळे राज ठाकरेंनी मुलाखत रद्द केली. पाऊस अन् सरकार कधी कोसळेल सांगता येत नाही; असा टोला राज ठाकरेंनी लगावला.