महायुतीनं हातकणंगले मतदारसंघाची जागा रयत क्रांती संघटनेला सोडावी, सदाभाऊ खोतांची मागणी
1071 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करारयत क्रांती संघटना महायुतीसोबत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.तसंच महायुतीनं हातकणंगले मतदारसंघाची जागा रयत क्रांती संघटनेला सोडावी अशी खोत यांनी मागणी केली.हातकणंगले मतदारसंघांची जागा मोठ्या फरकानं जिंकू असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.या जागेबाबत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू असं खोत म्हणाले.हातकणंगलेमधील ऊस उत्पादक शेतकरी आमच्यासोबत राहिल असा विश्वासही खोत यांनी व्यक्त केलाय.घटक पक्षांसोबत लवकरच बैठक होईल असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.