सांगलीत चंद्रहार पाटील की विशाल पाटील, वंचित महाविकास आघाडीसोबत येणार का? संजय राऊतांनी दिलं उत्तर
1019 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकेंद्रीय निवडणूक आयोगाकडून २०२४ लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर ठाकरे .......गटाचे खासदार संजय राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.यावेळी, सांगली लोकसभा, वंचितसह काही विषयांवर बोलताना राऊतांनी मोदींवर टीकाही केली आहे.पंतप्रधान मोदी आणि निवडणूक आयोग या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं राऊत म्हणाले.तसेच, वंचित बहुजन आघाडीला आम्ही ४ जागांचा प्रस्ताव दिला असून त्यांनी सोबत यावं अशी.......प्रामाणिक इच्छा असल्याचंही संजय राऊत म्हणाले.इतकंच नव्हे तर सांगली लोकसभेत चंद्रहार पाटील की विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात कोण......उतरेल या विषयावरही संजय राऊतांनी सूचक विधान केलं आहे.