या देशात लोकशाहीचाच रंग चालणार | संजय राऊत
1024 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष नाही आणि तो कधीच नव्हता असं राऊत म्हणाले.भाजपाने दुसऱ्याच्या तिजोरीवर दरोडा टाकून आपली श्रीमंती वाढवली असं राऊत म्हणाले.महादेव जानकरांसारखी लोक जिथं खायला मिळतं तिकडं जातात अशी टीका राऊतांनी केलीचार जागांचा प्रस्ताव मान्य करायचा का नाही हा प्रकाश आंबेडकर यांचा प्रश्न असल्याचं राऊत म्हणाले.महाविकास आघाडीकडे जनमत असून आम्हीच जिंकून येऊ असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.