मन की बात नाही, मणिपूरवर बोला; संजय राऊतांची नरेंद्र मोदींवर टीका
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
मणिपूरमध्ये ४ मे रोजी घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरुन संजय राऊतांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. मणिपूरमध्ये महिलांची धिंड काढताना प्रधानमंत्री पदरेश दौऱ्यावर होते, अशी टीका राऊतांनी केली.