चार जागांचा प्रस्ताव आंबेडकरांना अमान्य, राऊतांनी वंचितबाबत दिशा स्पष्ट केली
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
वंचित बहुजन आघाडीचा मविआत समावेश होण्याची शक्यता मावळली आहे. खासदार संजय राऊतांनी याबाबत भूमिका मांडली. प्रकाश आंबेडकरांनी मविआचा प्रस्ताव नाकारल्याची माहिती राऊतांनी दिली. मविआकडून प्रकाश आंबेडकरांना चार जागांवर लढण्याचा प्रस्ताव दिल्याचं राऊत म्हणाले. पण आंबेडकरांनी प्रस्ताव मान्य केला असता तर आनंद झाला असता, असं म्हणत राऊतांनी दिशा स्पष्ट केली.