रश्मी ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याच्या दीपक केसरकरांचा दावा, राऊत संतापले
1070 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करारश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकांनी केला.ठाकरे मोदी भेट झाली असेल तर पंतप्रधान कार्यलयानं खुलासा करावा असं संजय राऊत म्हणाले.केसरकर आणि त्यांच्या सहकारी भाजपाचे, मोदींचे गुलाम झाले आहेत अशी टीका राऊतांनी केली.आम्ही कुणाला भेटलो नाही, भेटणार नाही असंही संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं.