एका मांडीवर अजित पवार, दुसऱ्या मांडीवर हसन मुश्रीफ अन् खांद्यावर प्रफुल पटेलांना बसवलं : संजय राऊत
1113 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबंधू संदीप राऊतांना ईडीने नोटीस धाडल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेलांसह शिंदे गट आणि अजित पवार गटाला घेरत संजय राऊतांनी. टीकास्त्र डागलं आहे. घोटाळे केले म्हणून एका मांडीवर अजित पवार, दुसऱ्या मांडीवर हसन मुश्रीफ अन् खांद्यावर प्रफुल. पटेलांना बसवलं, असं राऊत म्हणाले. तसेच, आमच्या अंगात शिवसेनेचं रक्त, आम्ही डरपोक नाही, पाठवा नोटीस, करा अटक..असं खुलं आव्हान संजय राऊतांनी दिलं आहे.