संजय मंडलिकांच्या पायाखालची वाळू सरकली, कोल्हापूरच्या गादीवर आघात हे लक्षण चांगलं नाही : संजय राऊत
1016 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशाहू महाराज छत्रपती हे थेट वारसदार नाहीत आणि असतील तर सिद्ध करावं, तसं सिद्ध झालं तरच मी माफी मागेन, अन्यथा नाही, असं विधान संजय मंडलिकांनी केला आहे. संजय मंडलिकांच्या या विधानाचे पडसाद राज्यभर पडत असून ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.संजय मंडलिकांच्या पायाखालची वाळू सरकली, कोल्हापूरच्या गादीवर आघात हे लक्षण चांगलं नाही, असं म्हणत संजय राऊतांनी इशारा दिला आहे.