अजित पवार शिवसेनेत आले तर स्वागत पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार | संजय शिरसाट
1193 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
विरोधी पक्षनेते अजित पवार काही आमदारांसह पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार राष्ट्रवादीतील गटासह सत्तेत आल्यास शिवसेना सत्तेत राहणार नाही असं शिरसाट म्हणाले. आमची शिवसेना-भाजपची विचारधारा अजित दादांना मान्य असेल तर आम्ही सत्तेत राहू असं शिरसाट म्हणाले.