मुख्यमंत्री आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांना बोलवून समज देतील | संजय शिरसाट
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
राज्याचे मंत्री दादा भुसे आणि शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधानभवनात बाचाबाची झाली.मंत्री आणि आमदारांमध्ये भांडण झालं नाही असं संजय शिरसाट म्हणाले.आमदार आणि मंत्री एकाच पक्षातील असून केवळ आवाज वाढल्यानं भांडण झालं असं म्हणू नका असं शिरसाट म्हणाले.दोघांना बोलवून मुख्यमंत्री समज देतील असं शिरसाट म्हणाले.