शिंदे-पवार भेटीने कोणतंही वातावरण ढवळलेलं नाही, मुख्यमंत्र्यांचं सिंहासन आधीच हललं आहे; संजय राऊतांनी डिवचलं
1092 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची गुरुवारी (१ मे) भेट झाली. या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय भूकंपाच्या चर्चा रंगू लागल्याचं पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर आज (२ मे) संजय राऊतांनी प्रतिक्रिया देत ह्यात कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं. शिंदे-पवार भेटीने कोणतंही वातावरण ढवळलेलं नाही, मुख्यमंत्र्यांचं सिंहासन आधीच हललं आहे, असं संजय राऊत यावेळी म्हणाले. तसेच, ही भेट राजकीय हेतूने नव्हती असंही यावेळी संजय राऊत म्हणाले.