महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात श्री सदस्यांवर उष्माघाताचा घाला, आप्पासाहेब हळहळले
1129 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराडॉ. आप्पासाहेब धर्माधिकारींना गृहमंत्री अमित शाहांकडून 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. 13 जण मृत्युमुखी तर 300 जणांवर उपचार सुरू आहेत. या दुर्देवी घटनेवर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पत्रातून भावना व्यक्त केल्या.