श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा आनंद, अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांकडून महापूजा
1068 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
श्रीराम प्राणप्रतिष्ठेनिमित्त देशभर आनंदाचं वातावरण आहे. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांकडून श्रीरामांची महापूजा करण्यात आली. सुनेत्रा पवारांनी प्रभू श्रीरामांची महाआरती केली.
mumbaiTimesXP MarathiUpdated: 22 Jan 2024, 3:53 pm