संजय राऊत तुम्ही आरोपी आहात; अजित पवारांवर टीका केली, सुनील तटकरेंनी सुनावलं
1336 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करासामनामधून संजय राऊतांनी अजित पवारांवर टीका केली. यावरुन पत्रकार परिषदेत सुनील तटकरेंनी संजय राऊतांना उत्तर दिलं. संजय राऊत तुम्ही आरोपी आहात, असं सुनील तटकरे म्हणाले. नाकाने कांदे सोलू लका, असं म्हणत सुनील तटकरेंनी ठणकावलं.