कार्यकर्त्यांच्या मनधरणीसाठी शरद पवारांचा निरोप घेऊन आल्या सुप्रिया सुळे
1271 views
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण केंद्राच्या बाहेर घोषणाबाजी करत आहेत. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी या कार्यकर्त्यांची मागणी आहे. रक्तानं पत्र लिहू नका, घोषणाबाजी थांबवा असा निरोप घेऊन सुप्रिया सुळे पोहोचल्या. मात्र कार्यकर्त्यांनी पवार साहेबांना निर्णय मागे घ्यायला सांगा हाच हेका कायम ठेवला.