राष्ट्रवादीत कोणताच संभ्रम नाही; अजितदादा अन् शरद पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं उत्तर
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारसह सामील झाला अन् राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याच्या चर्चा सुरु झाल्या.मात्र, गेल्या काही दिवसांपासून अजितदादा आणि शरद पवारांची वाढलेली राजकीय जवळीक पुन्हा शंकेला वाव ठेवत आहे.राष्ट्रवादीत नेमकं काय सुरुय? याबाबत सर्वसामान्यांसह कार्यकर्त्यांमध्येही मोठा संभ्रम पाहायला मिळतो आहे.मात्र, आज (१५ ऑगस्ट) प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळेंनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.