महिला आयोग नुसतं जपानी साडी, नायझेरियन लिपस्टिक अन् इजिप्तच्या बांगड्या मिरवण्यासाठी नाही : सुषमा अंधारे
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या....... मटा कॅफे या विशेष कार्यक्रमात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीच्या नेत्यांवर चौफेर हल्ला केला.यात पूजा तडस प्रकरणात एकेकाळी पेटून उठलेल्या रुपाली चाकणकर यांनी आता धारण केलेल्या मौनावरही.......सुषमा अंधारेंनी अत्यंत कडक शब्दांत घणाघात केला आहे.महिला आयोग नुसतं जपानी साडी, नायझेरियन लिपस्टिक, टांझानियाची टिकली अन् इजिप्तच्या बांगड्या मिरवण्यासाठी नाही........असं म्हणत सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकर यांना पुरतं घेरलं आहे.