ठाकरे गटाचं ठरलं; ईशान्य मुंबईची जागा लढणार, संजय पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
मुंबई चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना मुंबई उपनगरात ठाकरे गटाने प्रचाराचे बिगूल फुंकले आहे. भांडुप मध्ये ईशान्य मुंबईतील कोकणवासीयांचा जाहीर मेळावा पार पडला. ईशान्य मुंबईची जागा ठाकरे गट लढेल. माजी खासदार संजय पाटील हे उमेदवार असतील अशी घोषणा राऊतांनी केली.